GPAT Exam Date 2023 Announced या तारखेला होणार परीक्षा

GPAT Exam Date 2023 : नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी B.Pharm च्या 3rd year व 4th year च्या विद्यार्थ्यांनी GPAT Exam 2023 cha form भरला होता. NTA म्हणजेच National Testing Agency या official site दरवर्षी Gpat exam ही एप्रिल च्या शेवटच्या आठड्यात होत असते , परंतु यावर्षी exam form chi date वाढली होती. म्हणजेच आपल्याला एक महिन्याचा कालावधी मिळाला होता.

GPAT Exam Date 2023 Announced

अश्याच नवनवीन Job Updates , Exam Updates , साठी आमच्या Whatsapp Group ला Join kra

मित्रांनो आपल्याला आपले Admit card हे Exam date च्या दहा दिवसांपूर्वी आपल्याला आपला Exam Centre हे कोणत्या शहरात आहे हे समजेल , त्यानंतर पाच दिवसांत आपला admit card Release करण्यात येईल , ही माहिती आपल्या मोबाईल वर messages पाठवण्यात येईल किंवा आपण दिलेला Email ID वर सुध्या येऊ शकतो . तरी मित्रांनो सर्वांनी आपण आपला ईमेल रोज check करत जा. जेणकरून तुम्हाला Exam chi माहिती तेथे मिळेल.

तरीही विद्यार्थ्यांनी आपल्याकडे खूप कमी कालावधी आहे , सर्वांनी शेवटच्या दिवसात जास्तीत जास्त Gpat Exam Previous year Question papers Solve करा जेणेकरून तुम्हांला Gpat exam साठी खूप फायदा होईल. GPAT Exam 2023 5 April 2023 ते 15 April 2023 या दरम्यान परीक्षा होणार आहे.आपण official Notice Gpat च्या official site वर जाऊन बघू शकता.

Gpat Exam Date 2023

Gpat Exam Previous year Question papers 2022 पाहण्यासाठी येथे Click kra

Gpat Exam Previous year Question papers पाहण्यासाठी येथे Click kra

 

Exam Name GPAT Exam 2023
Exam Time Duration 180 min
Total Marks 500
Exam Mode Computer Mode

What is the fees of GPAT 2023 exam?

General Category = RS 2200
OBC/SC/ST = RS 1100

What is the salary of GPAT student?

Salary of GPAT student is 12,400 per month

How many years is GPAT valid?

3 Years Valid Only

Leave a Comment