
येथे महसूल विभागाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC च्या मार्फत व सरळसेवेच्या कोट्यातील निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) व लघुटंकलेखक (गट-क) या संवर्गातील पदेही रिक्त पदांच्या ८० टक्केच्या मर्यादेत पदभरती करण्याबाबतची कार्यवाही करणार असल्याची घोषणा केली आहे.
यावर्षी सर्वात मोठी तलाठी भरती निघत आहे. जवळ जवळ 4122 पदांसाठी निघत आहे.राज्यातील ३६ जिल्ह्यांत जास्तीत जास्त साडेचार हजारांहून अधिक तलाठ्यांची नियोजित पदभरती पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.त्यामागचं कारण आहे तरी काय. ही पदे भरण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील ११ आदिवासी जिल्ह्यांतील पेसा क्षेत्राची कोणती लोकसंख्या धरायची याची बिंदू नामावली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने मार्गदर्शन मागविल्याने हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
तलाठी भरती 2023 नवीन बातमी

महाराष्ट्र राज्यातील सुमारे ११ जिल्ह्यांत आदिवासी नागरिकांची संख्या खूपच जास्त आहे. या भरतीबाबत बिंदू नामावलीनुसार किती पदे रिक्त असल्याची बातमी आलेली आहेत. त्याबाबत नवीन मार्गदर्शन शासनाने मागविले आहे. त्यानंतर या पदभरतीबाबत बरोबर अशी कार्यवाही होईल. दरम्यान, समांतर पातळीवर पदभरतीकरिता परीक्षेसाठी टीसीएस कंपनीसोबत प्राथमिक चर्चा झालेली आहे.
तलाठी भरती 2023 जिल्हानिहाय पदे
तलाठी भरती २०२३ Official नोटीस PDF
Source:Google
तलाठी भरती 2023 जिल्हानिहाय पदे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ठिकाण | जागा |
अमरावती विभाग | 183 |
पुणे विभाग | 746 |
छत्रपती संभाजीनगर विभाग | 874 |
नाशिक विभाग | 1035 |
कोकण विभाग | 731 |
नागपूर विभाग | 580 |
तलाठी भरती किती वर्षांनी होते?
2
तलाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे का?
येत्या काही दिवसात सुरु होणार आहे.
तलाठी होण्यासाठी किती शिक्षण पाहिजे?
तलाठी होण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असायला पाहिजे.
तलाठी पगार किती असतो?
तलाठीचे वेतन कमीत कमी रु. 9300 / – ते जास्तीत जास्त ३४,७१६ रु एवढे असते .