Krushi Vibhag Maharashtra Bharti 2023: नमस्कार मित्रांनो, आज आपण एका नवी सरकारी नोकरी बद्दल एकदम महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. नुकतेच 10 वी चे परीक्षा संपलेली आहे. व 10वी पास विद्यार्थ्या साठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्यासाठी कृषी विभाग महाराष्ट्र भरती मंडळ पुणे यांनी या एप्रिल महिनाच्या जाहिराती नुसार रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे.कृषी विभाग महाराष्ट्र भरती मंडळ,पुणे गट – ब व गट- क रिक्त असलेल्या जागा भरण्याचे ठरवले आहेत.

Official Notification Download करण्यासाठी येथे क्लिक करा
Krushi Vibhag Maharashtra Bharti 2023 कृषी विभाग महाराष्ट्र भरती मंडळ,पुणे या भरतीचे एकूण पदसंख्या 60 पदांकरिता आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या जागा आहेत ते आपण पीडीएफ डाउनलोड करून सविस्तरपणे पाहू शकता खालील दिलेल्या लिंक वर पीडीएफ डाउनलोड करून बघा
पदाचे नाव | लघुलेखक, लघु लेखक,लघुटंकलेखक |
परीक्षा शुल्क | खुला प्रवर्ग – ७२० रुपये. आरक्षित प्रवर्ग – ६५० रुपये. |
अर्ज करण्याती पद्धती – | Online |
अर्ज सादर करण्याची तारीख | 6 April 2023 |
शेवटची तारीख | 20 April 2023 |
नोकरीचे ठिकाण | पुणे ,महाराष्ट्र |
Official Notification Download करण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक अर्हता व अनुभव :
पदाचे नाव | शैक्षणिक अर्हता व अनुभव : |
1.लघुटकलेखक | १ . उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असायला हवा २ लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र सुद्धा पाहिजे. |
2.लघुलेखक (निम्न श्रेणी) | 1.माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असायला हवा २ लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र सुद्धा पाहिजे. |
3.लघुलेखक (उच्च श्रेणी) | 1.माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. २ लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र. |
अर्ज करण्याती पद्धती कशी आहे?
Online
परीक्षा शुल्क किती आहे ?
खुला प्रवर्ग – ७२० रुपये.
आरक्षित प्रवर्ग – ६५० रुपये.