लातूर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा जीवनप्रवास, 30 लाखाहून अधिक रुग्णांची केले उपचार

Dr Tatyarao Lahane Biography in Marathi : नमस्कार मित्रांनो सर्वांचे आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण एका अशा डॉक्टर विषयी जाणून घेऊया त्यांनी आजपर्यंत तीस लाख हून अधिक रुग्णांचे उपचार केले आहेत आणि त्यांना पद्मश्री पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेले आहे. त्यांचे नाव म्हणजेच डॉ. तात्याराव पुंडलिकराव लहाने( Dr Tatyarao Lahane) हे मूळचे लातूर जिल्ह्याचे आहे. चला तर मग यांच्या जीवनाविषयी बरीच माहिती बघुयात.

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा जीवनप्रवास – Lifestory Of Dr Tatyarao Lahane

Dr Tatyarao Lahane Biography in Marathi

सत्य असा एक प्रसिद्ध संस्कृत भाषेला आहे याचा अर्थ जे डोळ्याने पाहिले तेच खरं आज आपण आपल्या दोन्ही डोळ्यांनी जे चरित्र अंशाने पाहणार आहोत ते आपल्या पृथ्वीच्या कक्षेत सामावू शकणार नाही इतका अपमान आहे आकाशाची उपवेदा व्यापकता अनुसे सावळ्याची विशालता अथांगता अंकोली एका नजरेच्या कक्षेत पाहता येईल नाही ना मग या आलो व्यक्तिमत्वाकडे पहा तुम्हाला सारं काही यातच दिसेल डॉक्टर तात्याराव लहाने यांचा जन्म 12 फेब्रुवारी लातुर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेडेगावात अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात झाला प्रतिकूल परिस्थितीत असंख्य अडचणींतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले नेत्ररोग शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून हे सरकारी नोकरीत रुजू झाले सर्व गोष्टी सुरळीत पार पडतील असं वागत असताना अचानक किडनीचा आजार यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या फार तर एक वर्षभर जगू शकतील अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यांची आई अंजनाबाई यांनी स्वतःची किडनी स्वतःच्या मुलाला देऊन त्यांचे एक नवीन जीवनच दिले असे म्हणावे लागेल.

 

Dr Tatyarao Lahane information in Marathi

पूर्ण नाव full name तात्याराव पुंडलिकराव लहाने
जन्म दिनांक Date of birth 12 February 1957 (age 66)
वय Age 66 year (As of 2023)
पुरस्कार Awards पद्मश्री पुरस्कार मिळाला (2008)
गाव Village माकेगाव, रेनापुर ,लातूर
जन्मस्थान Birthplace माकेगाव, रेनापुर ,लातूर
पत्नी Wife Name सुलोचना तात्याराव लहाने
आईचे नाव Mother Name अंजनाबाई
Profession doctor
मुलीचे नाव ॲड. सपना सावंत आणि डॉ. सायली वाघमारे
Hobby Reading books
Occupation Opthalamologist

tags

Dr Tatyarao Lahane Biography in Marathi

gautami patil contact number 

डॉ. तात्याराव लहाने यांनी आतापर्यंत किती रुग्णांवर उपचार केले आहे ?

डॉ. तात्याराव लहाने यांनी शिबिरामध्ये तीस लाखाहून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांचे उपचार सुद्धा केले आहे, तसेच त्यांनी 180 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केले आहेत.

डॉ. तात्याराव पुंडलिकराव लहाने हे कोण आहे ?

डॉ. तात्याराव पुंडलिकराव लहाने हे महाराष्ट्र मधील नामांकित डॉक्टर आहे नामांकित तसेच खूप प्रसिद्ध असलेले डोळ्याचे डॉक्टर आहे

डॉ. तात्याराव लहाने यांचा जन्म कुठे झाला ?

डॉक्टर तात्याराव पुंडलिकराव लहाने यांचा जन्म लातूर जिल्ह्यामधील मोकेगाव येथे झाला

डॉ. तात्याराव लहाने यांचे वय किती आहे ?

डॉ. तात्याराव लहाने यांचे सध्याचे वय 66 वर्ष आहे

डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या पत्नीचे नाव काय आहे

डॉ. तात्याराव लहाने यांच्या पत्नीचे नाव सुलोचना लहाने आहेत

डॉक्टर तात्याराव लहाने हॉस्पिटल ?

जे जे हॉस्पिटल मुंबई

 

1 thought on “लातूर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा जीवनप्रवास, 30 लाखाहून अधिक रुग्णांची केले उपचार”

Leave a Comment