SSC, HSC Board Exam Result : यावर्षी 10वी आणि 12वीचा निकाल या दिवशी नक्की लागणार

 

SSC, HSC Maharashtra Board Results 2023
SSC, HSC Maharashtra Board Results 2023

SSC, HSC Maharashtra Board Results 2023: 10 वी आणि 12वीच्या निकालाची महत्त्वाची बातमी आली आहे. सर्व माहिती आपण जाणून घेऊया.आपण सर्वच जण निकालाची एकदम उत्सुकतेने वाट बघतोय. काही मुलं आणि मुली खूप विचार सुद्धा करत असेल कधी लागेल आमचा निकाल. कधी येईल आमच्या निकालाची आनंदाची बातमी.सर्वांनाचं खूपच आतुरता आहे.10 वी आणि 12वीच्यानिकाल संदर्भातची बातमी नुकतीच आलेली आहे, बघुया काय आहे.

                                     १०वी आणि १२वी च्या निकालाची तारीख आणि वेळ पाहण्यासाठी येथे Click करा

10 वी आणि 12वीच्या 12वीच्यानिकाल संदर्भातची आता विद्यार्थ्यांची चिंता मिटलेली आहे.मागील काही दिवसांपासून शिक्षकाने जुनी पेन्शन साठी सात दिवसाचा संप पुकारला होता. त्यामुळे उत्तरपत्रिका तसेच पडून राहिले होते. नंतर काही दिवसात ते सुरळीत झाले. आणि शिक्षक आपले उत्तरपत्रिका तपासायला सुरुवात केली.काही दिवसांपूर्वी शिक्षक संपावर गेले होते. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्यास खूप विलंब झालेला आहे. पण आता खूपच आनंदाची बातमी आहे की 10 वी आणि 12 वी निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे.

10 वी आणि तसेच 12 वी च्या नवीन updates साठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा, तुम्हाला सर्व प्रथम याबद्दल अचूक अशी माहिती भेटेल.

काही दिवसांपूर्वी शिक्षक संपावर गेले होते. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्यास खूप विलंब झालेला आहे. पण आता खूपच आनंदाची बातमी आहे की 10 वी आणि 12 वी निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे.निकाल तयार करण्यात येत आहेत.10 वी चा निकाल हा 10 जून 2023 पर्यंत लागेल आणि 12 वी चा निकाल हा मे च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याची माहिती आलेली आहे. 10 वी आणि 12 वी च्या संपूर्ण परीक्षा राज्य मंडळाने योग्य वेळापत्रकानुसार घेतल्या आहेत.

SSC, HSC Maharashtra Board Results 2023
SSC, HSC Maharashtra Board Results 2023

                                     १०वी आणि १२वी च्या निकालाची तारीख आणि वेळ पाहण्यासाठी येथे Click करा

चा निकाल आहे त्या Website वरच लागणार आहे आणि ठरवलेल्या वेळेतच लागणार आहे दरवर्षी प्रमाणे दुपारी 1 वाजता लागत असतो.यावर्षीही तेव्हाच लागणार आहे.खालील दिलेल्या official website check करा.

SSC, HSC Maharashtra Board Results 2023
                                                                                  https://mahresult.nic.in/

प्रथम वर दिलेल्या website la क्लिक करा, त्यानंतर तुम्ही तुमचा roll number आणि आपल्या आईच नाव टाकून View Result वर क्लिक करून पाहा

 

Leave a Comment