Akshay Raskar Marathi Blogger: नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आपण एका अश्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. जे एका महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यामधील कोळगाव या छोट्याशा गावातील एकदम मध्यम वर्गीय कुटुंबातील ते आहेत, त्यांचे नाव आहे अक्षय रासकर. ते एक आता Youtuber तसेच ब्लॉगर सुद्धा आहे.

Akshay Raskar Biograpghy in Marathi
ज्या गावात सतत 4-4 दिवस लाईट येत नाही, तिथे इंटरनेट कोणत्या प्रकारचा असेल तुम्ही अंदाज लावू शकता. तरीही कोणत्याही गोष्टीला खचून न जाता त्यांनी त्यांचा करिअर ब्लॉगिंग मध्ये बनवले. आता तर ते महाराष्ट्रातच खूप प्रसिद्ध होताना दिसत आहे. कारण की ते एक महिन्यात $३०,००० ते ४०,०००$ फक्त आणि फक्त एका महिन्यात कमवत आहे. आपण त्यांचा एका महिन्याची Earning Calculate करू शकतो. जसे की, 30,000$ ×82 = Rs 24,60,000
तुम्ही हे बघून किंवा ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे . त्यांनी त्यांनी काही earnings चा screenshot सुद्धा Instagram वर शेअर केले आहे तुम्ही खालील दिले आहे ते बघू शकता

Akshay Raskar यांची ब्लॉग Website ला Visit करण्यासाठी येथे क्लिक करा
Name | Akshay Raskar |
Village Name | Kolgaon, Beed, Maharashtra |
District | Beed |
Profession | Youtuber, Marathi Blogger |
Blog Name | Sikhosikhao |
Monthly Earning | $35K to $40k From |
Blog Language | Marathi |
Wife Name | Not Known |
Who is Akshay Raskar?
Akshay Raskar is a successful Marathi blogger.
Akshay Raskar Blog Name?
He Has More than eight blogs, But Sikhosikhao is the most popular in the Marathi Language.
Akshay Raskar Website?
Sikhosikhao. in
Akshay Raskar Marathi Blogger?
Yes, He is Marathi Successful Blogger.