BMC MCGM Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिका भरती परीक्षा नाही फक्त मुलाखत

BMC MCGM Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे तरी या भरतीमध्ये इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरावे. महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख रुग्णालय विशेष रुग्णालय तसेच सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत प्रसूती ग्रह यांच्या खालील तक्त्यात नमूद केलेले स्थापनर्स म्हणजेच परिचारिका या संवर्गातील पदे भरण्यासाठी ही जाहिरात निघालेली आहे तरी या सर्व अटींची पात्र ठरणारा उमेदवारांनी खालील दिलेल्या कालावधीत आपले अर्ज भरू शकतात.BMC MCGM Recruitment 2023 या भरती बद्दल सर्व प्रकारची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहेत.

BMC MCGM Recruitment 2023

Total Posts 652 Posts
Post Name Staff Nurse (Group-C) सहाय्यक पारिचारिका
Age Limit 16 January 2023 – वय 18 ते 38 वर्षापर्यंत
Job Location Mumbai
Exam Fee No Fee- फी नाही
Last date of Application 21 March 2023 रोजी (5:00 PM) पर्यंत
Education Qualification 1. 12th Pass students
2. GNM
3. MS-CIT

 

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी) वार्ड नंबर 07 (प्रशिक्षण/ लेक्चर हॉल), मध्यवर्ती कारागृह समोर, साने गुरुजी मार्ग चिंचपोकळी (पश्चिम), मुंबई 400 011.

अर्ज स्वीकारण्याचा कालावधी : दिनांक  8/03/2023  ते दिनांक 21/3/2023 पर्यंत , सकाळी 11 ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकता (प्रत्येक शनिवार रविवार आणि तसेच सार्वजनिक सुट्टी वगळून)

सातवा वेतन आयोगानुसार वेतन स्तर एम 21

वेतन श्रेणी : 35,400 ते 1,12,400 RS पर्यंत

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Official Notification  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज कसे करावे:

  • अर्ज हे वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे
  • जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्या
  • अर्ज हे काही न चुकता भरून घ्या
  • वरील दिलेल्या जाहिरात मध्ये देण्यात आलेला आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा
  • आणि सर्वात महत्त्वाचे या भरतीचा फॉर्म आपल्याला पोस्टाने पाठवायचे आहे तरी एका त्यामध्ये सर्व कागदपत्रे व फॉर्म टाकायला विसरू नका
  • या भरतीसाठी पात्र असलेल्या प्रमोदउमेदवार सुद्धा त्या पत्त्यावर स्वतः जाऊन फॉर्म करू शकतो.

 

Official Website

 

 

अशाच नवनवीन सरकारी नोकरीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

जॉईन व्हाट्सअप ग्रुप वर क्लिक करा

 

 

 

Leave a Comment