Hruta Durgule Biography in Marathi,Husband,Age,wedding,Family, wiki and more -Teamwrotes

Hruta Durgule Biography in Marathi : तर आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत.मराठी मालिकेच्या दुनियेतील एक आकर्षक चेहरा म्हणजे ओळखली जाणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि तिचे नाव आहे हृता दुर्गुळे (Hruta Durgule)परत आली आहेत. तर तिच्या जीवनाविषयी जाणून घेऊया.

 

Hruta Durgule Information in Marathi – about her life हृता दुर्गुळे जीवनाविषयी माहिती

Hruta Durgule Biography in Marathi,Husband,Age,wedding,Family, wiki and more -Teamwrotes
Hruta Durgule Biography in Marathi, Husband,Age,Wedding, Family, wiki and more -Teamwrotes

 

कोकणातील रत्नागिरी हे तिचे मूळ गाव आहे.ती लहानपणापासूनच मुंबईमध्ये राहते.तिला एक लहान भाऊ देखील आहे.आता पण हृता दुर्गुळे करियर विषयी जाणून घेऊयात हृता दुर्गुळेत्याच्या कारकीर्दीची सुरुवात 2011 मध्ये ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील सहाय्यक दिग्दर्शकाची रूपात गेली आणि त्यानंतर 2013 मध्‍ये प्रसारीत होणाऱ्या ‘दूर्वा’ मालिकेमध्ये तिची निवड झाली पण खरी ओळख मिळाली ती 2017 मध्ये प्रसारित झालेली मालिका नाव आहे “फुलपाखरू” या मालिकेतील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या खूप खूप पसंत आली त्यानंतर पुन्हा मागे वळून पाहिले नाही. तिने 2018 मध्ये उमेश कामत, ऋषी मनोहर आणि आरती मोरे यांच्यासोबत ‘दादा एक गूड न्यूज’ आहे या नाटकात भूमिका साकारली.

Hruta Durgule Education – हृता दुर्गुळेचे शिक्षण

मुंबई येथून शेतीने शालेय शिक्षण पूर्ण केले. हृता दुर्गुळेचे महाविद्यालयीन शिक्षण रामनारायण रुईया कॉलेज माटुंगा मुंबई येथे झाले हृता दुर्गुळेने आपले शिक्षण मास मीडिया मध्ये केलेले आहे.

Hruta Durgule Marriage Date 

हृता दुर्गुळेने नुकतेच 24 जानेवारी 2022 हिंदी मालिकेमध्ये दिग्दर्शक असणार Prateek Shah  याच्याशी साखरपुडा संपन्न केले आणि लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकणार आहे.हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह  यांनी 18 May 2022 या दिवशी लग्न केले.

Hruta Durgule and Pratik shah Love story 

Hruta Durgule Biography in Marathi, Husband, Age, Wedding, Family, wiki and more -Teamwrotes

 

Hruta Durgule Biography in Marathi,Husband,Age,wedding,Family, wiki and more -Teamwrotes
Hruta Durgule Biography in Marathi,Husband,Age,wedding,Family, wiki and more -Teamwrotes

नाव Full Name Hruta Durgule
 Date Of Birth   September 12, 1994 (Monday)
Age (as of 2023) 29 Years
जन्म ठिकाण Birthplace  Mumbai
Husband Name Prateek Shah (18 May 2022)
छंद Hobby Dancing, Acting
Father Dilip Durgule
Mother Nilima Durgule
Tattoo HDP Means her name and friends’ names Dhruvi and Purva
Weight 55kg

What is the name of Hruta Durgule’s haircut?

The name of Hruta Durgule’s haircut is Bob Cut.

What is the meaning of the Hruta Durgule tattoo?

meaning of the Hruta Durgule tattoo ‘HDP’ means Her Name and Dhruvi and Purva her friend’s name.

Who is the Maharashtra crush?

Hruta Durgule is the Maharashtra crush.

What is the age of Hruta Durgule?

The age of Hruta Durgule is 29 Years Age (as of 2023)

What is the weight of Hruta Durgule?

55kg is the weight of Hruta Durgule.

Hruta Durgule Marriage Date 

18 May 2022

1 thought on “Hruta Durgule Biography in Marathi,Husband,Age,wedding,Family, wiki and more -Teamwrotes”

Leave a Comment