जाहिरात लेखन मराठी | Jahirat Lekhan in Marathi | TeamWrote

 

 जाहिरात लेखन मराठी | Jahirat Lekhan in Marathi |TeamWrotes

Table of Contents

Jahirat Lekhan in Marathi

     
     नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या लेखा  मध्ये जाहिरात लेखन बघणार आहे. जाहिरात लेखनचा उपयोग आजकाल बाजारात मोठ्या प्रमाणात केला जात आहे. जाहिरात लेखन उपयोग करून मोठे- मोठे कंपनी आपले वस्तूंची विक्री मध्ये वाढ करत आहे. जाहिरात लेखनचा उपयोग करून कंपनी मोठा नफा कमवत आहे. उदाहरण ॲमेझॉन (amazon),फ्लिपकार्ट(filpcart),मीशो(meesho)या कंपन्या जाहिरात लेखन चा उपयोग करून त्यांच्या त्यांच्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात विक्रीचा दर वाढवत आहे. ॲमेझॉन ,फ्लिपकार्ट, स्नॅपडील ( Snapdeal)  अशा मोठ्या कंपनी ऑनलाइन जाहिरात लेखन करून आपल्या वस्तूंची वस्तूंची ऑनलाईन व्यवसाय वाढवत  आहे. मोठ्या कंपन्या जाहिरात करण्यासाठी फेसबूक इंस्टाग्राम सोशल मीडिया वापर करून त्यांचा नफा वाढत आहे. जाहिरात लेखन हे एक 10th class ला उपयोजित मराठी चा एक भाग आहे. 

जाहिरात लेखन म्हणजे काय ?

    आपल्याला आज-काल नवनवीन जाहिरात टीव्ही, वर्तमानपत्रे मोठी मोठी फलक व सोशल मीडिया साइटवर बघायला मिळतात. जाहिरात लेखन ही आपल्या वस्तूंची व आपल्या उद्योगधंद्याची जाहिरात करण्यासाठी उपयोग केला जातो. या सर्वांचा उपयोग करून खरंच लोकांना खूप फायदा होत आहे. जाहिरात लेखन यामुळे एखाद्या वस्तूची खूप लवकर विक्री होते. जाहिरात करून आपण आपल्या वस्तू व सेवा याबद्दल आपण लोकांना आपल्या वस्तू व सेवा बद्दल माहिती पोहोचवु शकतो.जाहिरात लेखन करून आपण आपल्या वस्तूची गुणवत्ता, तिची किंमत ग्राहका पर्यंत पोचू शकतो. आता सध्या आत्ता सध्या जाहिरात लेखन करणे हा झालेला आहे. आजचे व्यवसाय मध्ये जाहिरात हा खूपच मोठा आणि महत्त्वाचा घटक बनलेला आहे. 

जाहिरात लेखन मराठी 10वी

       जाहिरात करून आपण आपल्या वस्तू व सेवा याबद्दल आपण लोकांना आपल्या वस्तू व सेवा बद्दल माहिती पोहोचवु शकतो.जाहिरात लेखन करून आपण आपल्या वस्तूची गुणवत्ता, तिची किंमत ग्राहका पर्यंत पोचू शकतो. आता सध्या आत्ता सध्या जाहिरात लेखन करणे हा झालेला आहे. आता सध्या जाहिरात लेखन सोशल मीडियावर करणी हा एक चर्चित विषय आहे. सोशल मीडियावर जाहिरात करून आपण लवकरात लवकर ग्राहकापर्यंत पोचू शकतो. 

How to write Jahirat lekhan in Marathi

 जाहिरात लेखन कसे करावे 

  • जाहिरातलेखन हे सोपे व सरळ भाषेत स्पष्टपणे असावी.
  • जाहिरात लेखन मध्ये एखाद्या उत्पादनाविषयी दिलेली माहिती अचूक असावी.
  • जाहिराती तयार करताना भाषाही ग्राहकांना समजणारी व लक्ष वेधून घेणारी असली पाहिजे.
  • जाहिरातीमधील सर्वात महत्वाची बाब म्हणजे उत्पादनाची गुणवत्ता आणि त्या उत्पादनाची असलेली सवलत हे स्पष्टपणे पाहिजे.
  • जाहिरात लेखनामध्ये कमीतकमी शब्दात व जास्तीत जास्त माहिती प्रदान करणे हे त्या लेखनाची प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे.
  • जाहिरात इकडे लक्ष वेधले जाईल अशी शब्दरचना असावी.
  • जाहिरात कोणत्या वस्तू बाबत आहे हे ठळकपणे व आकर्षक पणे नमूद करावे.
  • ग्राहकांची आवड कशावर अवलंबून आहे त्याबद्दल जाहिरातीकडे लक्ष दिले पाहिजे.
  • जाहिरातीमध्ये व्यवसायाचा पत्ता ,मोबाईल नंबर ,ईमेल आयडी ,यांचे स्पष्टपणे उल्लेख केलेला असावा.

जाहिरातीचे फायदे

  • कमी वेळात आणि जास्त ग्राहकांना आकर्षित केले जाते. 
  •  जाहिरातीचा उपयोग करून आपण आपल्या उत्पादनाचे माहितीचा प्रसार करू शकतो.
  • ग्राहकांची संख्या वाढू शकतो.
जाहिरातीचे नुकसान
  • जर आपण एखाद्या जाहिरातीवर विश्वास ठेवला, तर ती दरवेळेस सत्य असेल असं नसतं.
  • आपण आपल्या जबाबदारीवर अच त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो.




Tags:- जाहिरात लेखन मराठी, जाहिरात लेखन मराठी 9वी, जाहिरात लेखन मराठी 10वी, जाहिरात लेखन मराठी 2020, जाहिरात लेखन मराठी 2019, जोरात लेखन मराठी 2021, jahirat lekhan namuna Marathi, jahirat lekhan in Marathi, jahirat writing in Marathi 



      

Leave a Comment