औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि तसेच उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यास मंजुरी

महाराष्ट्रातील दोन जिल्ह्याचे नाव बदलण्याची केंद्र सरकारने निर्णय नुकताच घेतला आहे. नव्या सरकारने घेतला नवा निर्णय जे काम मागच्या 35 वर्षापासून झाले नाही ते काम केले नव्या सरकारने करून दाखवले आहे. अखेरीस औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि तसेच उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’करण्यास मंजुरी देण्यात आली आहे

.sambhaji nagar New Name

पाठीमागे ठाकरे सरकारने एक निर्णय घेतला होता तेही औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी परंतु त्या निर्णयाला स्थगिती मिळाली होती . माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या twitter वरती ट्विट करून एक आनंदाची बातमी दिली आहे. औरंगाबादचे शिवसेनाप्रमुख माननीय चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादचे नाव बदलण्यावर त्यांचा आनंद व्यक्त केले आहे.

Leave a Comment