नुकतेच राज्याच्या निर्णयाला केंद्राची मंजुरी मिळाली

Arrow

35 वर्षापासून ची असलेली मागणी अखेर मान्य करण्यात आली

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सांगितले

एक सर्वात महत्वाची बातमी आपल्या सर्वांच्या समोर येत आहे

महाराष्ट्रातील दोन जिल्ह्याचे नाव बदल करण्यास केंद्र सरकारने दाखवला हिरवा झेंडा

औरंगाबाद शहराचे नाव "छत्रपती संभाजीनगर" आणि तसेच उस्मानाबादचा नाव "धाराशिव" करण्याचा निर्णय घेतला.