Simple Essay on My Mother in Marathi माझी आई मराठी निबंध – Teamwrotes

 Simple Essay on My mother in Marathi – माझी आई मराठी निबंध :  नमस्कार, मित्रांनो आज mazi aai Marathi Nibandh , माझी आई मराठी निबंध आपण बघणार आहोत.ती पण अगदी सरळ आणि सोप्या भाषेत जेणेकरून तुम्हाला म्हणजेच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षेत फायदेशीर ठरेल.विद्यार्थी मित्रांनो  माझी आई मराठी निबंध हा बऱ्याच वेळेस परीक्षेत विचार जाणारा विचारले जाणारे प्रश्न आहेत.अनेक विद्यार्थ्यांना खालील प्रकारे खालील प्रश्न इंटरनेटवर सापडत आहेत, म्हणून आम्ही सर्वजण तुमच्यासाठी या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो आहोत.माझी आई निबंध मराठी 10 ओळी,माझी आई निबंध मराठी 20 ओळी,माझी आई निबंध मराठी 50 ओळी,मला भावलेली आदर्श आई निबंध,माझी आई निबंध व्हिडिओ,माझी आई निबंध मराठी फोटो ,इत्यादी प्रकारची निबंध सर्च करत असतात.आज आम्ही आपल्यासाठी Simple Essay on my mother in Marathi यावर निबंध घेऊन आलो आहोत खालील प्रकारच्या निबंध तुम्ही संपूर्ण वाचवा तुम्हाला खरच खूप उपयुक्त ठरेल.

Simple Essay on My Mother in Marathi माझी आई मराठी निबंध – Teamwrotes

“आई असते खुप  प्रेमळ

मन तिचे फार निर्मळ”

आई या शब्दात फक्त दोनच अक्षरे आहेत पण या शब्दात आभाळा इतके सामर्थ्य आहे आईच्या शमते पुढे सर्व जगाचे प्रेम तिखट पडते सर्व देवता आई हे दैवत थोर आहे आईची ममता सांगायला माझे शब्द अपुरे पडते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई खूप महत्त्वाची भूमिका निभावत असते. निबंध आपण किती जरी बोलली किती जरी सांगितलं तरी ते कमीच असणार.आपली आई आपल्या आयुष्यामध्ये सर्व सगळ्यापेक्षा जास्त ओळखत असते म्हणजे आपली आई आपल्याला नऊ महिने शिल्लक या कुंडामध्ये पालनपोषण करते.सर्वांचे आपल्या मुलाची काळजी मनापासून करत असते.

मला भावलेली आदर्श आई निबंध – Mazi Aai Marathi Nibandh

आई या दोन शब्दांमध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे आई हा अनमोल शब्द आहे आई हे प्रेम त्याग व सेवा यांचे खरे प्रयत्न दिसून येते. आपल्याला चांगले विचार आणि चांगले शिकून आपल्या हे नेहमी देत असते. आई म्हणजे माया,आई  म्हणजे आपले प्रथम गुरु. म्हणतात ना –

“स्वामी तिन्ही जगाचा

आईविना भिकारी “

कवी यशवंत यांच्या ओळीचाअर्थ समजला की आपल्याला आयुष्यात आपल्या आणि किती महत्त्वाचे आहे हे समजून येते.म्हणून माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे. माझी आई मला खूप समजून घेते त्यामुळे माझ्या मनात काय आहे ते सांगायला मला खूप आवडते.नियोजन कसे करावे हे मला माझ्या आईकडून शिकलो आहे.माझी आई सकाळी खूप गोड असते माझी आई घरातील सर्वांची काळजी घेते इथे माझी आई आमच्या घरात लक्ष्मी आहे मी आईला देवासारखे मानते आणि तिचा प्रत्येक शब्द पाळते माझी आई अगदी नोकरी करते ती मिळेल आणि ऑफिस सांभाळते यशस्वीरित्या उदरनिर्वाह आहे मला माझी आठवण येते तू आली नाहीस तर प्रेमाने समजावते माझ्या दुःखी चेहऱ्यावर हास्य आणते मी आणि माझी बहीण रात्री  आई आम्हाला छान गोष्टी, माझी आई माझी आदर्श आहे आणि ती प्रत्येकाच्या आयुष्यात वरदान आहे आशीर्वादाने मला ती  आवडते.

माझ्या आईने स्वतःसाठी कधीच काही घेतलं नाही परंतु मला कधी काही कमी पडू दिले नाही सकाळपासून आईच्या दिवसाची सुरुवात होत असते देवपूजा आईनं फक्त करत असते आणि सर्व जणांचे जेवण सुद्धा बनवून तयार ठेवत असते आपली सर्व कामे करू शकत नाही खरच खूप महान असते मी लहान असताना शाळेत जाण्यासाठी माझी आई मला खूप लवकर उठून मला तयार करून शाळेत पाठवत असत जेव्हा मी घरामध्ये येतो तेव्हा आहे दिसली की खूप समाधानकारक वाटतं.माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी आई स्वभावाने ती खूप मेहनती आणि काळजी घेणारी आहे तसेच माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणजे माझी आई म्हणजे मला खूप कौतुक आणि आदर आहे.

माझी आई निबंध मराठी 10 ओळी – 10 Lines on My Mother in Marathi

  • माझ्या आईचे नाव अनिता आहे,
  • आहे ती खूपच प्रेमळ आहे,
  • माझी आहे सर्वांसाठी छान स्वयंपाक बनवते.
  • ती नेहमी आनंदी असते.
  •  माझी आई घरातील प्रत्येकाची काळजी आहे.
  • मला दरवेळेस अभ्यासात मदत करते .
  • माझी आई माझी चांगली मैत्रीण आहे.
  •  माझी आई मला दररोज खूप छान छान गोष्टी सांगत असते.
  •  माझी आई मला खूप खूप आवडते

Leave a Comment