26 January 2023Simple speech in Marathi for small child and Student – Teamwrotes

 २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मुलांसाठी मराठीत भाषण – 26 January 2023 Simple speech in Marathi for small child and Student  

26 January 2023 Simple speech in Marathi for small child and Student  : आज आपण पाहणार आहोत २६ जानेवारी प्रजासत्ताक अतिशय सोपे भाषण आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत.सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.आज आपण 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत.मित्रांनो स्वातंत्र्यदिना इतकाच हा दिवस महत्त्वाचा आहे.

video credit = you tube


उत्सव तीन रंगाचा..
आभाळे आज सजला 
  नतमस्तक मी त्या सर्वांसाठी..
 ज्यांनी भारत देश घडविला..

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग, आणि माझ्या प्रिया देशबांधवांना सर्वांना माझा नमस्कार..
 सर्वप्रथम त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान दिले त्या सर्व वीरांना महापुरुषांचा मी वंदन करते. आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साहात साजरा करीत आहोत हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी उत्साहात या मंगल दिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्तक दिन मित्रहो 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला स्वातंत्र्यानंतर देशाला खरी गरजेची होती साक्षीने व समाधानाने जगता यावे म्हणून डॉक्टर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने संविधान तयार केले.याच दिवसापासून देशात खऱ्या अर्थाने प्रजेचे राज्य अस्तित्वात आले. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अमलात आले रजेचे संस्था सुरू झाली.

 आपल्या देशाचे संविधान हे लिखित संविधान आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी केली नाही त्या शूर वीर आजही देशाच्या शिवसैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहेत.भारत हे एक खूप मोठे लोकशाही राज्य आहे.तसे लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय.भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला 26 जानेवारी 1950 रोजी कारण या दिवशी संविधान अमलात आला या दिवसापासून खरी प्रजेचे सप्ताह सुरू झाली आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले जीवन समर्पित केलेले आहे आणि आजही देशाच्या सीमेवर आपले सैनिक मातृभूमीच्या सेवेसाठी कार्यरत आहे.

या दिवशी माननीय पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण देतात आणि तिन्ही सेना दलाच्या तुकड्या आपले कर्तुत्व दाखवतात पंतप्रधानाच्या हस्ते धाडसी कार्य करणाऱ्यांना गौरव केला जातो आणि प्रत्येक राज्य आपले कला वस्तूंचे प्रदर्शन दाखवतात. हा दिवस शाळा आणि कॉलेज तसेच अन्य ठिकाणीही उत्साहात आणि सन्मानाने साजरा केला जातो. मुलं आणि मुली तिरंगी रंगाचे झेंडे हातात घेऊन भारताला भारत माता की जय, वंदे मातरम, अशी वेगवेगळ्या घोषणा देतात .शाळा व ऑफिस तिरंगी रंगाचे झेंडे व फुगे लावून घोषित करतात, वेगवेगळ्या ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते व सगळीकडे देशभक्ती गाणी लावली जातात. शाळांमध्ये प्रभातफेऱ्या काढल्या जातात .असे राष्ट्रीय सण साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना व तसेच राष्ट्रप्रेम उजळून निघते.

प्रजासत्ताक दिना निमित्त मराठी  शायरी  आणि चारोळी

  1. उजाडली आज.. प्रजासत्ताक दिनाचे मंगल प्रभात ,देशभक्ती देशप्रेम संचारले आज चराचरात
  2. तीन रंगाचा आमचा तिरंगा केशरी पांढरा आणि हिरवा फडफड गातो नित्य पराक्रमाची गाथा.

Leave a Comment