माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी मध्ये | My Favourite animal essay in Marathi | Teamwrotes

माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी : नमस्कार मित्रांनो आज सर्वांचे आपल्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे.आम्ही आज आपल्यासाठी एक नवीन विषयावर निबंध घेऊन आलो आहोत त्या विषयाचे नाव आहे माझा आवडता प्राणी कुत्रा यावर निबंध एकदम सोप्या आणि स्वच्छ भाषेत दिले आहेत जेणेकरून ते तुम्हाला विविध परीक्षा मध्ये सुद्धा कामी येईल. चला तर मग सुरुवात करुया .आणि हा निबंध तुम्ही पूर्णपणे वाचा.

माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी मध्ये | My Favourite animal essay in Marathi

My Favourite Animal essay in marathi - teamwrotes

कुत्रा हा एक प्रकारचा पाळीव प्राणी आहे, तसेच तो लोकांचे घराची राखण करण्यासाठी कुत्रा पाळतात. कुत्रा हा नेहमी प्रामाणिक तसेच इमानदार प्राणी आहे.कुत्रे अनेक प्रकारचे असतात.  मला सर्व प्राणी खूप आवडतात आणि त्यामध्ये म्हणायचे झाले तर म्हटलं तर कुत्रा हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे.कारण की कुत्रा हा नेहमी प्रामाणिक .आहे आणि तो माझा खूप चांगला मित्रही आहे.आमचा कुत्रा हा आमच्या कुटुंबातील सदस्य सारखाच आहे.तो आमच्या घरात लहानपणापासून राहतो आम्ही सर्वांनी त्याचे नाव ‘शेरू’ ठेवले आहे.आमचा शेरू थोडा फिकट तपकिरी रंगाचा तसेच मजबूत अंगाचा प्रामाणिक प्राणी आहे.अवघ्या रात्रीच्या वेळी तो आमच्या घरांचे संरक्षण करण्यास समर्थ आहे.कारण की कुठेही कसाही आवाज आला किंवा कोणीही अनोळखी किंवा नवीन व्यक्ती आमच्या घरा जवळ आले की तो लगेच त्यांच्यावर भुंकतो.त्यामुळे आमची तसेच आजूबाजूची सुद्धा घर अरे सुरक्षित आहे आम्ही नेहमी ‘शेरू’ची खूप काळजी घेत असतो. त्याला नेहमी भाकरी, बिस्कीट आणि विविध पदार्थांनी त्याला खायला देतो.

‘शेरू’ कधी थोडा थोडाही आजारी पडायला लागला की लगेच आम्ही त्याला औषध उपचार करतो.मी शाळेतून आल्यावर नेहमी त्याच्यासोबत खेळतो.आणि आणि माझी भाषा त्याला नेहमी चांगल्या प्रकारे कळते.त्याने मला कुठेही पाहिल्यावर त्याची शेपटी हलवून त्याच्या मनातील आनंद व्यक्त करत असतो.मी आणि माझे मित्र त्याला नेहमी माझ्या सोबत फिरायला नेत असतो.’शेरू’माझ्या जवळ असला की मला खूप उत्साह येतो आणि मला कंटाळा कधी येत नाही. ‘शेरू’दिसायलाही खूप छान आणि सुंदर दिसतो.

आम्ही त्याला दररोज शाम्पू साबणाने आंघोळ घालत असतो.आमच्या ‘शेरू’ला चेंडूने खेळायला फार आवडते.आमच्या ‘शेरू ने एकदा घेतलेला गंध आणि एकदा पाहिलेली वस्तू किंवा चेहरा असतो कधीही विसरत नाही.तो नेहमीच सावध असतो. कुत्रा खूप उपयुक्त आणि विश्वासू प्राणी आहेत. आमचा कुत्रा आमच्याशी नेहमी एकनिष्ठ राहतो.तसेच कुत्र्यांमध्ये भारतात तसेच जगात विविध प्रकारच्या प्रजाती आढळून येतात. कुत्रा हा पोलीस प्रशासनात सुद्धा विशेष पदासाठी उपयुक्त ठरतो.कुत्र्यासारखा एवढा इमानदार जगातील कोणताही प्राणी नाही.तसेच पोलीस प्रशासनामध्ये त्यांना विविध प्रकारची प्रशिक्षण दिले जाते.

हा निबंध खालील प्रकारे विचारले जाऊ शकतात

  • कुत्रा माणसाचा इमानदार मित्र
  • कुत्रा वर निबंध मराठी
  • श्वान माणसाचा मित्र की शत्रू
  • माझा आवडता प्राणी

जर्मन शेफर्डचे कुत्र्याचे आयुष्य किती असते?

जर्मन शेफर्डचे कुत्र्याचे आयुष्य कमीत कमी 10 ते 12 वर्षे आहे.

कुत्र्याचे आयुष्य किती असते?

कुत्र्याचे आयुष्य कमीत कमी 10 ते 15 वर्षे आहे.

कुत्रा माणसाचा इमानदार मित्र निबंध मराठी

My Favourite Animal essay in marathi - teamwrotes

कुत्रा हा एक प्रकारचा पाळीव प्राणी आहे, तसेच तो लोकांचे घराची राखण करण्यासाठी कुत्रा पाळतात. कुत्रा हा नेहमी प्रामाणिक तसेच इमानदार प्राणी आहे.कुत्रे अनेक प्रकारचे असतात.  मला सर्व प्राणी खूप आवडतात आणि त्यामध्ये म्हणायचे झाले तर म्हटलं तर कुत्रा हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे.

Leave a Comment