बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज त्यांचे कार्य व शिकवण माहिती – Teamwrotes

 बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज त्यांचे कार्य व शिकवण माहिती – Teamwrotes

नमस्कार मित्रांनो आज माझ्या बंजारा बंधू आणि भगिनींना सर्वांना जय सेवालाल  आपण आजच्या लेखामध्ये संत सेवालाल संत सेवालाल महाराज यांच्या कार्याविषयी माहिती पाहणार आहोत. पाणी आपलं जीवन आहे अशी अनेक घोषवाक्य आपण शाळेपासून देत आलो आणि शिकतात पाण्याचे महत्त्व आजही आपण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच समजावून सांगत असतो पण जवळजवळ तीनशे वर्षांपूर्वी सुद्धा ही शिकवण लोकांना एका संत महात्म्यांनी दिली होती थोर पुरुष म्हणजे संत सेवालाल महाराज तीनशे वर्षांपूर्वी संत सेवालाल महाराजांनी असं म्हटलं होतं की एक दिवस पाणी भूल देऊन विकत घ्यावे लागेल ती म्हणजे इथे दूरदृष्टी त्यांना लाभली होती आज संत सेवालाल महाराज यांच्या कार्याविषयी माहिती समजून घेऊ .

संत श्री सेवालाल महाराज यांचा जन्म कधी व कुठे झाला

बंजारा जमातीमध्ये संत सेवालाल महाराज हे थोर संत होऊन गेले संत सेवालाल महाराजांचा जन्म दिनांक 15 फेब्रुवारी 1739 आली बंजारा कुटुंबामध्ये  येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव आईचे नाव धर्मणी असं होतं ना चार पुत्र होते सेवालाल अशी त्यांची नाव होते .

 संत श्री सेवालाल महाराज कोण होते

समाज सुधारण्याचा सदैव प्रयत्न केला, संपूर्ण समाजाला सोबत घेणाऱ्या अशा व्यक्तीने आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला योग्य मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला.एक असे महापुरुष जे आपल्या समाजाला सदैव समोर नेण्याचे प्रयत्न करत होते आपल्या काही शिकून नुसार आपल्या समाजातील व्यक्तींना सत्याच्या मार्गावर चालवण्याचे प्रयत्न करत होता होते त्यांनी आपल्या गोर बोली भाषेत अनेक चमत्कारी शिकवण दिली आहे जे की समाजकल्याणासाठी फार उपयुक्त आहे त्या दिव्य महापुरुषाला पण सगळे ओळखतो ज्यांना आपण संत श्री सेवालाल महाराज म्हणून ओळखतो आपले बंजारा समाजाचे आराध्य दैवत सुद्धा आहे .सगळ्यांपैकी सेवालाल हेच सगळ्यात मोठे होते सेवालाल हे सुरुवातीपासून तसे विरक्त स्वभावाचे होते .

बंजारा समाज विषयी माहिती   

त्या काळी बंजारा समाज निरक्षर होता राहून समाज सुधारण्याचा कार्य हाती घेतलं नष्ट करण्याचा प्रयत्न केला. भजनांची रचना करून समाजात धार्मिक आणि सांस्कृतिक बदल घडवून आणले संत सेवालाल महाराजांनी अत्यंत प्रभावी आणि संवेदनशील अशी सत्यवचन दोहे समाजाला सांगितले आणि समाजाला सन्मार्गाला ची जाणीव करून दिली शिवाय संत सेवालाल महाराज हे स्वतः निरक्षर असूनही त्यांनी समाजाला विज्ञानाचे सुधा धडे दिले आहे त्यांची वचनही साध्या सोप्या आणि सरळ अशा बंजारा बोली तीच आहे .

बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय 

त्यांचे क्रांतिकारी विचार मानवाला वास्तववादी विचार करण्यासाठी  बंजारा समाज बद्दल सांगायचं म्हणजे बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय बैलांच्या पाठीवर धान्याची आणि मांडायचा होता मालवाहतुकीसाठी ते जगभर भटकत असत आणि यातूनच जगातल्या अनेक परंपरा भारतात आलेल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन घडलं आंध्र प्रदेश आणि पुढे भारतभर फिरू लागले यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी पंचायत समिती पंचायत बंजारा समाज इतर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होतात बंजारा समाज आणि अन्य धर्मात विभाग लावता संत सेवालाल महाराज यांनी आयुष्यभर तुळजाभवानी मातेची पुजा केली त्याचबरोबर हिंदू धर्माची शिकवण दिली व्यापाराच्या निमित्ताने भारतभर भ्रमंती करत असताना संत सेवालाल महाराज यांच्या कार्याविषयी माहिती मिळाली त्यातून सत्याचा शोध घेऊन त्यांनी आपल्या समाजाला जीवन जगण्याचा मार्ग दाखवला विचार करताना त्यांचे विचार भारतीय संत परंपरेतील संत कबीर संत संत तुकाराम संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज लिखित स्वरूपात माहिती व्यवहार

संत श्री सेवालाल महाराज त्यांचे कार्य व शिकवण माहिती

संत श्री सेवालाल महाराजांचे  सत्य वचन खालील प्रमाणे दिले आहे
  • आणजो छानजो – पच च  मान जो 

संत सेवालाल महाराजांचे विचार मानवतावादाची शिकवण देणारे आहेत समाजातल्या भोळ्या समजुती अंधश्रद्धा व्यसनाधीनता आणि तिचे व्यवहार भूतदया निसर्गप्रेम स्वकर्तृत्वावर विश्वास सत्य अहिंसा इत्यादी विषय त्यांनी महान विचार वचने दोहे गवळणी आणि भजन या माध्यमातून मांडले आहेत सत्य हाच खरा धर्म आहे नेहमी सत्याचा आचरण करावं असं ते म्हणतात यातच खरं जीवनाचं सार आहे हे सांगताना संत सेवालाल महाराज म्हणतात सत्य हाच खरा धर्म आहे जीवनात नेहमी सत्याचा आचरण करावे नम्रतेने प्रत्येक गोष्ट आधी समजून उमजून घेऊन मगच बोलावं जगातल्या ज्या ज्या ठिकाणी बंजारा समाज आठवतो त्या त्या ठिकाणी संत सेवालाल महाराजांचा मंदिर बांधलेले दिसतात आणि त्यांना बंजारा समाजाचे आराध्य दैवत म्हणूनही ओळखले जातात आजही भारतातले करोडो लोक संत सेवालाल महाराजांची मनोभावे पूजा करतात

भारतातली करोडो लोकं संत सेवालाल महाराजांची मनोभावे पूजा करतात संत सेवालाल महाराज आणि दिनांक 2 जानेवारी 1806 रोजी यवतमाळ येथे समाधी ची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करुन नक्की सांगा.

Leave a Comment