Most Important GK Notes Competitive Exams in Marathi – TeamWrotes

 Most Important Gk Questions for the Competitive Exams in Marathi – TeamWrotes 

पोलीस भरती उपयुक्त माहिती

🔬 परिक्षेत विचारले जाणारे मुलद्रव्य आणि संज्ञा

1️⃣ सोडियम – Na
2️⃣ फॉस्फरस – P
3️⃣ आयर्न – Fe
4️⃣ कॉपर – Cu
5️⃣ टंगस्टन – W
6️⃣ टिन – Sn 
7️⃣ लेड – Pb
8️⃣ मर्क्युरी – Hg
9️⃣ गोल्ड – Au
🔟 आयर्न – Fe
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔴 महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण 🔴

🌀 विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान
✅ मुंबई विद्यापीठ (१८५७) – मुंबई 
✅ पुणे विद्यापीठ (१९४९) – पुणे
✅ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (१९२५)- नागपूर 
✅ कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (१९८३)- अमरावती
✅ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (१९५८)- औरंगाबाद
✅ शिवाजी विद्यापीठ (१९६३) – कोल्हापूर
✅ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , नाशिक (१९८८)
✅ नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) – नाशिक
✅ डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (१९८९)- लोणेरे (रायगड)
✅ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) – जळगाव
✅ कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (१९९८)- रामटेक (नागपूर)
✅ स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) – नांदेड
✅  महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान
विद्यापीठ (२०००) – नागपुर

❇️ अर्थशास्त्रातील पुस्तके आणि लेखक ❇️

❇️ पुस्तक – वेल्थ ऑफ नेशन्स
➡️ लेखक – एडम स्मिथ
❇️ पुस्तक – फाउंडेशन ऑफ इकॉनोमिक 
                  एनालिसिस
➡️ लेखक – सैम्युलसन
❇️ पुस्तक – प्रिंसिपल्स ऑफ 
                  इकोनॉमिक्स
➡️ लेखक – मार्शल
❇️ पुस्तक – नेचर एंड सिग्नीफिकेन्स ऑफ 
                  इकॉनोमिक साइंस
➡️ लेखक – रॉबिन्स
❇️ पुस्तक – दास कैपिटल
➡️ लेखक – कार्ल मार्क्स
❇️ पुस्तक – द जेनरल थ्योरी ऑफ 
                  इम्प्लॉयमेंट इंटरेस्ट एंड मनी
➡️ लेखक – जे.एम. कीन्स
❇️ पुस्तक – हाऊ टू पे फॉर वार
➡️ लेखक – कीन्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा …..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1. लोकसभेचे पहिले उपसभापती – M A अय्यगार
2. राष्ट्रपती कलम – 52 ते 62
3. राष्ट्रीय आणीबाणी कलम – 352
राज्य आणीबाणी कलम – 356
आर्थिक आणीबाणी कलम – 360
4. आतापर्यंत भारतात एकूण 5 उपपंतप्रधान झाले.
5. सर्वोच्च न्यायालय कलम – 124
6. पदच्युत केलेले पहिले न्यायाधीश V.स्वामी
7. विधानसभा कलम – 168
विधानसभा सदस्य संख्या कमीत कमी – 60 व जास्तीत जास्त 500 अशी ठरवली आहे.
8. महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या – 288
सर्वात जास्त विधानसभा सदस्य असणारे राज्य – उत्तरप्रदेश (404)
9 – विधानपरिषद – कलम – 171
महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य संख्या – 78
UP – 100
10. महाराष्ट्र, बिहार, उत्तरप्रदेश,फक्त 6 राज्यात विधानपरिषद अस्तित्वात आहे.

🚨 पोलीस भरती उपयुक्त माहिती 🚨

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी (MIA) – पुणे
❇️ राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) – नवी दिल्ली
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ महाराष्ट्र पोलीस अकॅडमी (MPA) – नाशिक
❇️ राष्ट्रीय पोलीस अकॅडमी (NPA) – हैदराबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) – पुणे
❇️ केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) – नवी दिल्ली
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) – नवी दिल्ली
❇️ राज्य गुप्तचर विभाग (SID) – मुंबई
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ कॉमनवेल्थ गेम्स -2022 महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे 

Q :  कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये सुशीला देवीने महिलांच्या किती किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले आहे?
(अ) 48 किलो  ✔️✔️
(ब) 49 किलो 
(क) 67 किलो 
(ड) 73 किलो
Q : विजय कुमार यादवने पुरूषांच्या किती किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले आहे?
(अ) 48 किलो  
(ब) 49 किलो 
(क) 60किलो ✔️✔️
(ड) 73 किलो
Q :  कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये सुशीला देवीने महिलांच्या 48 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले असून त्या मूळच्या कुठल्या आहेत?
(अ) आसाम  
(ब) त्रिपुरा 
(क) मणिपूर ✔️
(ड) मिझोराम
Q : भारताच्या विजयकुमार खेळाडूला 60 किलो वजनी गटात __ या खेळात कांस्य पदक मिळाले आहे?
(अ) जुडो✔️✔️
(ब) वेटलिफ्टींग 
(क) बॅडमिंटन 
(ड) टेनिस
Q: कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये भारतील कोणत्या भागातील खेळाडू क्रीडा प्रकारात चमकत आहेत?
(अ) नैऋत्य 
(ब) ईशान्य ✔️✔️
(क) आग्नेय 
(ड) वायव्य
Q: कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये भारतीय खेळाडू विकास ठाकूर ने कोणत्या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविले आहे?
(अ) ज्युडो 
(ब)  वेटलिफ्टींग ✔️✔️
(क) कराटे 
(ड) बॅडमिंटन

Leave a Comment