महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने / maharashtra rashtriya udyan list | TeamWrotes

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने / maharashtra rashtriya udyan list | TeamWrotes 

राष्ट्रीय उद्यानाचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम

महाराष्ट्रातील 6 राष्ट्रीय उद्याने क्षेत्रफळानुसार

१)गुगामल

२)चांदोली

३)पेंच

४)नवेगाव

५)ताडोबा

६)संजय गांधी.  

राष्ट्रीय उद्यान व त्यांची माहिती 

ताडोबा राष्ट्रीय उद्यान

☘स्थापना 1955.

☘क्षेत्र: 115.14 . किमी

☘जिल्हा : चंद्रपूर

  • ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
  • महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे.
  • ताडोबा एक विशाल सरोवर आहे.
  • अरण्यात ‘ताडोबा’ नावाचा आदिवासी देव आहे त्यावरूनच त्याचे नामकरण झाले आहे.
  • ताडोबातील मगरपालन केंद्र आशियातील उत्तम मगरपालन केंद्र आहे.

नवेगाव राष्ट्रीय उद्यान

🌱राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 22 नोव्हेंबर 1975
🌱क्षेत्र 133.88 चौ. किमी.
🌱जिल्हा : गोंदिया (गोंदियातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे)
🌱नवेगाव बांध’ नावाचे विशाल सरोवर आहे आणि इटीयाडोह धरण
🌱वनात बोदराईचे मंदीर आहे. बोदराई ही आदिवासींची देवी आहे.
🌱बोद म्हणजे गवा गव्याचे राई म्हणजे बोदराई

पेंच राष्ट्रीय उद्यान

🌱राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1983
🌷क्षेत्र 259 किमी
🌷जिल्हा : नागपूर
🌷व्याघ्र प्रकल्प
🌷पेंच नदीवर तोतलाडोह या ठिकाणी धरण बांधले आहे.
🌷14 नोव्हेंबर 1990 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान’ असे नामकरण करण्यात आले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली

🌷कोठे : मुंबई उपनगर व ठाणे
🌷स्थापना 4 फेब्रु. 1983
🌷एकूण क्षेत्र 103.09 चौ.किमी.(त्यापैकी मुंबई उपनगर 44.45 चौ. किमी. आणि ठाणे उपनगर 58.64 चौ. किमी.)
🌷पूर्वीचे नाव कृष्णगिरी उद्यान नामकरण 1983 ला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
काय आहे
🌷250 जातीचे पक्षी आहेत.
🌷या उद्यानात सदाहरित, निमसदाहरित, खारफुटी अशी 3 प्रकारची वृक्षवने आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारी तुळशी, पोवई हे दोन तलाव याच अरण्यात आहेत.
🌷मुख्य प्राणी बिबळ्या वाघ.
🌷खडकात कोरलेल्या कान्हेरी लेणी (बौद्ध काळातील) पाहावयास मिळतात.

गुगामाळ राष्ट्रीय उद्यान

🌱जिल्हा : अमरावती
🌱राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1975
🌷क्षेत्र 1288 चौ. किमी.
🌷मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे 308 चौ. कि.मी. क्षेत्र अतिसंरक्षित क्षेत्र आहे; त्याला कोअर एरिया म्हणतात.
या परिसरातील झाडावर उडत्या खारीचा निवास आहे.

चांदोली राष्ट्रीय उद्यान

🌷राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1985. (राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा 2004 साली
🌱क्षेत्रफळ 317.67 चौ. किमी.
🌷वारणा नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले आहे.
🌱चार जिल्ह्यात विस्तारलेला आहे :सातारा ,सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी
🌷या उद्यानात फुलपाखरांच्या विविध जाती आढळतात म्हणून यास फुलपाखरांचा स्वर्ग असे म्हणतात
🌱बंगाल टायगर, सांभर, हरीण असे विविध प्रकारचे प्राणी येथे आढळतात.सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, संपूर्ण चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्य 21 मे 2007 रोजी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने प्रकल्प वाघ, व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले.
🌷२०१२ ला युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले

Leave a Comment