जगभरात होळी हा सण उत्साहाने आणि उमंगानेआणि साजरा केला जाणारा सण आहे

1.

2.

2.

होळी या सणाला "शिमगा" असेही म्हटले जाते

3.

3.

होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो

होळी हा सण प्रामुख्याने दोन दिवस साजरी केली जाते,

4.

5.

5.

होळीच्या दुसऱ्या दिवसाला धुलीवंदन,धुरवड किंवा धुरळा असेही म्हटले जाते

या दिवशी भगवान विष्णूने आपल्या भक्त प्रल्हाद ला होलीका पासून वाचवले होते

6.

6.

7.

या दिवशी सगळेजण एकमेकांना रंगीबिरंगी कलर रंग लावून होळी आनंदाने साजरी करतात.

होळीच्या दिवशी फुगे आणि पिचकारी घेऊन आपल्या मित्रांसोबत होळी खेळण्याचा आनंद घेत असतात.

8.

होळी या सणाच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी गोड पदार्थ बनविले जातात तसेच महाराष्ट्रात विशेष करून पूर्ण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो

9.

9.

होळी हा सण विविध रंग सोबत आपल्याला एकता बंधुभाव आणि सर्वधर्मसमभाव यांचा संदेश देतो.

10.