Credit : Instagram

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध "रुबाब" या उद्योगाचे मालक सनी भैया यांचे पूर्ण नाव सनी राजेंद्र जाधव असे आहे.

Credit : Instagram

सनी भैया यांचा जन्म 23 सप्टेंबर 1999 सालीं अहमदनगर येथे झाला

Credit : Instagram

सनी भैया जाधव यांनी त्यांच्या रुबाब या उद्योगाची सुरुवात 2017 मध्ये केली

Credit : Instagram

सनी भैया जाधव यांचे लग्न 2022 या साली झाली व त्यांच्या पत्नीचे नाव ऋतुजा जाधव आहे.

Credit : Instagram

सनी भैया जाधव यांनी खूप कमी वयातच आपले एक वर्चस्व स्थापित केले आहे.

Credit : Instagram

सनी भैया जाधव यांच्या रुबाब या उद्योगाच्या महाराष्ट्रात 150+  शाखा आहेत.

Credit : Instagram

सनी भैया जाधव यांचे इंस्टाग्राम वरती 1.1M फॉलॉवर आहेत तसेच त्यांचे युट्युब वर सुद्धा 51.8 सबस्क्रायबर आहेत.

Credit : Instagram

सनी भैया जाधव हे महाराष्ट्रातील एक कमी वयातील यशस्वी उद्योजक आहेत.

Credit : Instagram

Credit : Instagram

अशाच नवनवीन वेब स्टोरीज आणि बातम्यांसाठी स्वाईप उप  करा