Credit : Instagram

घरची परिस्थिती अत्यंत गरीब असताना स्वतःच्या जिद्दीच्या बळावर PSI पल्लवी जाधव यांनी यश मिळवले आहे

Credit : Instagram

पीएसआय पल्लवी जाधव यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण गावात असलेल्या ZP शाळेतच पूर्ण केले

Credit : Instagram

त्यांचा जन्म एका गरीब घराण्यातील शेतकरी कुटुंबात झाला

Credit : Instagram

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी M.A. उच्च शिक्षण शिक्षण पूर्ण केले

Credit : Instagram

त्यांना लहानपणापासूनच वर्दीचे खूप आकर्षण होते.

Credit : Instagram

आई-वडिलांवर आपला खर्चाचा बोज वाढू नये म्हणून त्यांनी "कमवा आणि शिका" या योजनेचा लाभ घेतला

Credit : Instagram

PSI पल्लवी जाधव सध्या बीड जिल्ह्यात पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत.

Credit : Instagram

एस आय पल्लवी जाधव खऱ्या जीवनामध्ये एक पोलीस अधिकारी म्हणून तर तसेच आता खूपच लवकर त्या अभिनेत्री म्हणून चित्रपटात झळकणार आहे

Credit : Instagram