नेहा सोनवणे ही एक साधारण घरातील शेतकऱ्याची मुलगी आहे .

नेहा सोनवणे ही एक साधारण घरातील शेतकऱ्याची मुलगी आहे .

नेहा पुण्यामध्ये इंजीनियरिंगचे शिक्षण घेत असताना  एक ऑडिशन दिले होते .

नंतर काही दिवसातच तिची रौंदळ मराठी चित्रपटासाठी निवड करण्यात आली.

नेहा सोनवणे ही एका मराठी चित्रपटातून झळकणार आहे.

नेहा सोनवणे ही मूळची नाशिक जिल्ह्यातील शेतकरी ची मुलगी आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे.

नुकताच काही दिवसांपूर्वी "रौंदळ" चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे आणि जरा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

credit : Instagram

तिने रौंदळ या मराठी चित्रपटांमध्ये भाऊ शिंदे यांच्यासोबत काम केले आहे.

नेहा सोनवणे हिने आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांना वेड लावणार आहे आणि त्या चित्रपटांमध्ये तिने अतिशय सुंदर अभिनय केलेला आहे.

अशाच नवनवीन वेब स्टोरीज पाहण्यासाठी खालील दिलेल्या  साइटवर जा.