मराठी भाषा दिन हा दिवस दरवर्षी 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो.

1.

1.

मराठी भाषेतील सुप्रसिद्ध कवी तसेच लेखक वि.वा.शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो.

2.

2.

विष्णू वामन शिरवाडकर यांनी मराठी साहित्याला महत्त्वाचे योगदान दिले आहे.

3.

हा दिवस विविध शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनीआणि साजरा केला जातो.

4.

4.

वि. वा. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखली जाते.

5.

आपली मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची मुख्य व सर्वत्र बोलली जाणारी भाषा आहे.

6.

6.

मराठी भाषेबद्दल आपल्याला अभिमानच नव्हे तर गर्व असला पाहिजे.

7.

7.

मराठी भाषा ही संस्कृत भाषेपासून तयार झाली असून ती एका अर्थाने देशातील प्राचीन भाषा आहे.

8.

8.

मराठी माणूस असाल तर कमेंट मध्ये जय महाराष्ट्रा असा जय घोष झालाच पाहिजे.

जय शिवराय

जय शिवराय

9.