सबसे कातिल गौतमी पाटील

सबसे कातिल गौतमी पाटील

गौतमी पाटील ही एक लावणी डान्सर आहे जी तिच्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे.

गौतमीची वडील लहान असतानाच त्यांच्या परिवाराला सोडून दिले होते.

गौतमी पाटील ला शिक्षणामध्ये तिला कमीरस नव्हता म्हणून तिने घरच्या परिस्थितीमुळे तिने नृत्याकडे जाण्याचा निर्णय घेतला.

गौतमी पाटील तू तिच्या अश्लील नृत्यासाठी सोशल मीडियावर ट्रोल होत असते.

चुकीचे हावभाव दाखवून लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टीका होत असताना दिसत आहे.

खरंतर सर्वत्र कार्यक्रमात डान्स करताना गौतमीने असे काही वेगवेगळे स्टेप्स केले आहेत की ज्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेला आहे.

ग्रामीण भागात गौतमी पाटील ला लोकप्रियता जास्त आहे.

गौतमी पाटील चा कार्यक्रम पाहण्यासाठी  लोक येऊन प्रचंड अशी गर्दी करतात .

गौतमीच्या अदावर झाले युवक फिदा. 

गौतमीच्या अदावर झाले युवक फिदा.