गुढीपाडवा हा सण म्हणजे हिंदू धर्मातील नववर्षातील पहिला दिवस असतो

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतात साजरा केला जातो

यावर्षी गुढीपाडवा 22 मार्च 2023 ला आहे

गुढीपाडवा साजरा करण्यामागे तसे विविध कारण आहेत

भगवान श्रीराम ने रावणाचा वध करून आयोध्यामध्ये परतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी सुद्धा हे गुढीपाडवा साजरी करतात असे काही जण म्हणतात

या नव्या दिवशी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठी हिंदू धर्मात घरोघरी गुढी उभारणी करतात

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्र गोवा आणि विविध भागात साजरा केला जातो