या वर्षी कधी साजरा होईल मकर संक्रांती 14 की 15 संपूर्ण माहिती | TeamWrotes

 या वर्षी कधी साजरा होईल मकर संक्रांती 14 की 15 संपूर्ण माहिती | TeamWrotes 

     प्रस्तावना :- आपल्या सगळ्यांना दरवर्षीप्रमाणे हा प्रश्न पडतोच की, मकर संक्रांती 2023 ला कधी  14 की 15 येईल कोणत्या दिवशी येईल तर आपण एका सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे .

   

Freepik.com images got

    मकर संक्राती 2023 बद्दल सगळ्यांना पडणारे प्रश्न 

makar sankranti 2023 date

makar sankranti information in marathi 

makar sankranti 2023 holiday
 मकर संक्रात माहिती मराठी


मकरसंक्रांत कशाला म्हणतात ?

    दरवर्षीप्रमाणे 14 किंवा 15 तारखेला मकर संक्रात येतो आणि सर्वात महत्त्वाची या दिवशी सूर्य मकरवृत्ताकडून उत्तराकडे जातो, म्हणून याच दिवसाला मकर संक्रात असे म्हणतात

मकर संक्रांत हा सण का साजरा केला जातो? 

  आपले महाराष्ट्रीयन दिनदर्शिका आहे ग्रेगरियन दिनदर्शिका प्रमाणे चालत असते. जानेवारी महिन्यामध्ये सूर्य मकर राशि मध्ये प्रवेश करतो , आणि तेव्हा मकर राशि मध्ये प्रवेश करण्याला तो पहिला दिवस असतो. 

मकर संक्रांत 2023 किती तारखेला आहे?

   पंचांगानुसार, 2023 मध्ये,  रविवारी मकर संक्रांतीचा सण, 15 जानेवारी रोजी साजरा होईल. मकर संक्रांतीचा पुण्यकाळ मुहूर्त 07:15 ते 12:30 पर्यंत असेल आणि महा पुण्यकाळ मुहूर्त 07:15 ते 09:15 पर्यंत असेल ही माहिती एकदम बरोबर आहे.
महाराष्ट्रात सर्व सण साहित्य प्रचंड उत्साहाने,खूप  आनंदाने आणि एकमेकांबद्दल आदराने साजरी केली जातत आणि जुन्या परंपरांना  उच्च स्थान मिळावे म्हणून सुध्धा खूप महत्त्व दिले जाते. हे स्पष्ट आहे की या परंपरांच्या जनकांनी चांगल्या हेतूने असे केले. गुढीपाडवा, दिवाळी, दसरा, गणेश चतुर्थी आणि नवरात्री व्यतिरिक्त, आम्ही मकर संक्रांत देखील साजरी करतो!! मकरसंकर सणापूर्वी हवा भयंकर तेcool . प्रत्येक जिवंत प्राणी अतिशय थंड हुड अंतर्गत सोडला आहे. प्रत्येकाला समजतेे  की प्रकाश अधूनमधून तापतो आणि थंडी अदृश्य होते. हा सूर्यदेवही तापायला तयार नाही! या मकर पासून, तो तयार आहे!

आपल्याला माहिती आहे का , मकर संक्रांती च्या दिवशी वान का देतात?

    तिळाचे लाडू किंवा वड्या याही या सणांच्या दिवशीच  सण्या निमित्तानेच बनतात. या काळात वाटाणे, ओले हिरवे हरभरे, गाजर, ऊस, शेंगा बोर हे शेतातले नवीन उत्पन्न याच काळात भरपूर प्रमाणात होते त्यामुळे याच पदार्थाचे वाण देण्याची परंपरा आहे.

makar sankranti information in marathi 

   2023 ला सगळ्याचा नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे, आणि त्याध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे पहिलाच सण येणारं ते आहे मकर संक्रांती  या festival पासून दुसऱ्या सर्वांचे festival सुरुवात होतात.  

महागाई कमी होणार मकर संक्रांतीचे परिणाम

अकोला-: बायपास जवळ स्थित खाटू श्याम रामदेव बाबा मंदिरात अकोला पोरहीत्य संघांची सभा मकर संक्रांतीला घेऊन संपन्न झाली. यंदा 14 जानेवारी शनिवार रोजी रात्री 08:44 वाजता सूर्यनारायण मकर राशि मध्ये संक्रमण करीत आहे तर मकर संक्रांति 15 जानेवारी रविवार या दिवशी राहणार. शनिवार चित्रा नक्षत्र बालवकरण रात्रीच्या प्रथम प्रहर सुकर्मा योग. संक्रांति वाहन वाघ उप वाहन घोडा पिवळ्या रंगाचे वस्त्र, केशरा तिलक, हातात गदा, पायस( खीर) भक्षण करीत आहे, जाईचे फुल सुहासार्थ धारण केले आहे, कंकण मोती अलंकार जातीने सर्प( भूत), वयाने कुमारी, बसलेली अवस्था, वारणाव राक्षसीका, नक्षत्र नाव मंदाकिनी, मुहूर्त 30, दक्षिण दिशा कडून येते व उत्तर कडे जाते, ईशान्य दिशेकडे पहात आहे, पात्र चांदीचे आहे.
मकरसंक्रांतीचे लागणारे फळ-: 
वात कफ पित्त पासून समाजात रोग वाढतील, राजनीतिक वातावरण असंतोष जनक, पाण्याने नुकसान, नेता चोर नास्तिक दुष्ट बुद्धी लोकांचे सुख वृद्धी, भिल्ल आदिवासी जंगलात राहणारे यांना सौख्यदायक, घरोघरी मंगल कार्य होतील, महागाई कमी होतील फक्त जीवनावश्यक वस्तूंची, .स्वर्ण चांदी केसर हळद दूध मिठाई तूप दही ताक दूध पावडर चावल बेसन चना साखर हे महाग होऊन मीलावट चे परिणाम वाढतील, मोती महाग होईल, जनावर पाळणारे यांना त्रास, बसून व्यापार करणारा ला त्रास, दक्षिण कडे राहणाऱ्या गरीब कामगार लोकांना सुख दायक, अविवाहित लोकांमध्ये असंतोष, जंगली जानवर यांची तस्करी वाढतील, सत्ताधारी भरपूर पैसा गोळा करतील. समाज भौतिक भोग वृत्ती कडे लक्ष देईल.

मकरसंक्रांतीचे दान वस्तू-:

चांदी स्वर्ण पिवळे वस्त्र केसर हळद तिळगुळ, कासा पितळ, पिवळे उन वस्त्र, साखर तांदूळ, खीर, गाईचे तूप, सौभाग्य वस्तू, फळ, सूर्य मूर्ती, योग्य निष्ठावान सात्विक दयाळू देवभक्त एकदम योग्य ब्राह्मणांना सर्व वस्तू दान द्यावी, निर्धन गरीब गाई यांना सुद्धा दानधर्म करावा, पवित्र नदी तलाव समुद्र गंगा नर्मदा स्नान करावे. मकर संक्रांतीचे फलादेश इत्यादीसाठी मुहूर्त चिंतामणी, बृहद ज्योतिष सार वाराणसी व महाराष्ट्रीयन पंचांग सार घेण्यात आले. सभेत सर्वश्री पंडित श्याम झा, सावर मल तिवारी, अशोक छगाणी, गौरव व्यास विमल व्यास, प्रमोद तिवारी, सुमित तिवारी, रतन तिवारी, मोहन शर्मा, रजनीकांत जाडा, श्याम अवस्थी, सौरभ छगाणी, धीरज तिवारी एवं पंडित रवी कुमार शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.
  

Leave a Comment