महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे | Maharashtra Mantrimandal 2023 – TeamWrotes

 महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे | Maharashtra Mantrimandal 2023 – TeamWrotes

🔴 महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे
🔷 परिवहन मंत्री – एकनाथ शिंदे
🔷 सामाजिक न्यायमंत्री – एकनाथ शिंदे
🔷 अल्पसंख्याक मंत्री – एकनाथ शिंदे
🔷 उपमुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस
🔷 गृहमंत्री – देवेंद्र फडणवीस
🔷 वित्तमंत्री – देवेंद्र फडणवीस
🔷 विधी व न्यायमंत्री – देवेंद्र फडणवीस
🔷 महसूलमंत्री – राधाकृष्ण विखे पाटील
🔷 पर्यटनमंत्री – मंगलप्रभात लोढा
🔷 उद्योगमंत्री – उदय सामंत
🔷 शिक्षणमंत्री – दीपक केसरकर
🔷 आरोग्यमंत्री – तानाजी सावंत
🔷 पाणीपुरवठा मंत्री – गुलाबराव पाटील
🔷 कृषिमंत्री – अब्दुल सत्तार
🔷 परिवहनमंत्री – एकनाथ शिंदे
🔷 सहकारमंत्री – अतुल सावे
🔷 क्रीडामंत्री – गिरीश महाजन
🔷 ग्रामविकास मंत्री – गिरीश महाजन
🔷 आदिवासी विकास मंत्री – डॉ. विजयकुमार गावित
🔷 राज्य उत्पादन शुल्क – शंभूराजे देसाई
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🟢 महाराष्ट्रातील इतर महत्त्वाची पदे 

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔶 विधानसभा सभापती – राहुल नार्वेकर
🔶 विधानसभा उपसभापती – 
🔶 विधानसभा विरोधी पक्षनेता – अजित पवार
🔶 विधानपरिषद सभापती – रामराजे निंबाळकर
🔶 विधानपरिषद उपसभापती – नीलम गोऱ्हे
🔶 विधानपरिषद विरोधी पक्षनेता – अंबादास दानवे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🟣 महाराष्ट्रातील महत्त्वाचे उच्चपदस्थ व्यक्ती 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔘 मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे
🔘 उपमुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस
🔘 राज्यपाल – भगतसिंह कोष्यारी
🔘 मुख्य सरन्यायाधीश – दिपांकर दत्ता
🔘 निवणुक आयुक्त – यू.पी.एस.मदान
🔘 लोकायुक्त – व्ही. एम. कानडे
🔘 एमपीएससी अध्यक्ष –  के.आर. निंबाळकर
🔘 महाधिवक्ता – आशुतोष कुंभकोणी
🔘 राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष – के.के. तातेड 
🔘 राज्य महिला आयोग अध्यक्ष – रुपाली चाकणकर
🔘 मुख्य सचिव – मनूकुमार श्रीवास्तव 
🔘 गृह सचिव – आनंद लिमये
🔘 पोलीस महासंचालक – रजनीश सेठ
🔘 मुंबई पोलीस आयुक्त – विवेक फणसाळकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━

✴️ भारतातील महत्त्वाची पदे व पदस्थ व्यक्ती 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰 भारताचे राष्ट्रपती – द्रौपदी मुर्म
🔰 भारताचे उपराष्ट्रपती – जगदीप धनखड
🔰 भारताचे पंतप्रधान – नरेंद्र मोदी 
🔰 भारताचे सरन्यायाधीश – धनंजय चंद्रवूड
🔰 भारताचे लोकपाल – प्रदीप कुमार मोहंती
🔰 भारताचे महान्यायवादी – आर. वेंकट रामणी
🔰 भारताचे महालेखापाल – राजीव महर्षी
🔰 नियंत्रक व महालेखापरीक्षक – गिरीशचंद्र मुर्मु
🔰 नियंत्रक व लेखापरीक्षक –  भारती दास
🔰 भारताचे निवडणूक आयुक्त – राजीव कुमार
🔰 केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त – यशवर्धन सिन्हा
🔰 लोकसभा सभापती – ओम बिर्ला
🔰 राज्यसभा सभापती – जगदीप धनखड
🔰 भारताचे वित्तमंत्री – निर्मला सीतारमण
🔰 भारताचे गृहमंत्री – अमित शाह
🔰 भारताचे संरक्षणमंत्री – राजनाथ सिंह
🔰 केंद्रीय दक्षता आयोग आयुक्त – सुरेश एन. पटेल
🔰 केंद्रीय लोकसेवा आयोग अध्यक्ष – मनोज सोनी
🔰 राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष – अरूणकुमार मिश्रा
🔰 राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष – रेखा शर्मा
🔰 रिझर्व बँक गव्हर्नर – शक्तीकांत दास
🔰 निती आयोग अध्यक्ष – नरेंद्र मोदी
🔰 निती आयोग उपाध्यक्ष – सुमन बेरी
🔰 पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष – एन.के.सिंग
🔰 सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष – अशोककुमार माथूर
🔰 स्टेट बँक ऑफ इंडिया अध्यक्ष – दिनेश कुमार खरा
🔰 सेबी च्या अध्यक्षा – माधवी पुरी बुच
🔰 नाबार्ड बँक अध्यक्ष – गोविंद आर. चिंतला
🔰 केंद्रीय सक्तवसुली संचालनालय – संजयकुमार मिश्रा

Leave a Comment